Indian Passport | भारतीय पासपोर्ट

 🛑 अधिकृत पासपोर्ट कन्सल्टंट आहोत, वर्ष 2013 पासून पासपोर्ट ची सेवा ग्राहकांना देत आहोत..

आमचा अधिकृत एजंट कोड 1295359300

तुळजाई कॉम्प्युटर सर्व्हिसेस.






आपणास आपले पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया आम्ही घर बसल्या करुन देऊ...


🛑 आपण कागदपत्रे व्हॉट्स ॲप वर पाठवणे त्यानंतर आम्ही आपला अर्ज ऑनलाइन प्रक्रियेसाठी दाखल करू व आपणास स्क्रीन शॉट पाठवण्यात येईल व त्यानंतर आपले अर्ज दाखल झाल्यानंतर आपण आम्हाला पेमेंट करायचे आहे....!

Google meet किंवा Zoom मीटिंग वर सुद्धा आम्ही आपले अर्ज भरून देऊ शकतो.



🛑आवश्यक कागदपत्रे


1. Aadhar Card original copy (आधार कार्ड ओरिजनल )


2. PAN Card Original Copy ( पॅन कार्ड ओरिजनल )


3. सनद 12 th or 10 th पास ( हे कागदपत्र आपणास अपॉइंटमेंट च्या दिवशी लागेल फॉर्म भरताना नसेल तरी चालेल) जर कुणी अशिक्षित असेल तरी सुद्धा पासपोर्ट काढता येईल ECR वर्गाचा पासपोर्ट निघेल


4. Government NOC - Only for government employee

(आपण जर सरकारी कर्मचारी नसाल तर आपल्याला याची गरज नाही)



फिस 2000/- रू (यामध्ये शासकीय शुल्क समाविष्ट आहे..)


🛑आपण जर इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व आपली बेसिक माहिती सबमिट करा......



संपर्क केल्याबद्दल धन्यवाद...🙏


बाळासाहेब वारंगकर यांचे तुळजाई कंप्युटर सर्व्हिसेस

9175492288

नांदेड

#PassportApplication #RenewPassport #PassportRequirements #PassportFees #ExpeditedPassport #LostPassport #PassportRenewalProcess #PassportPhotoRequirements #PassportApplicationForm #PassportTracking #PassportAppointment #PassportOffice #PassportValidity #PassportServices #PassportApplicationStatus #PassportAgency #PassportExpirationDate #PassportForMinors #PassportRenewalForAdults #PassportDocumentation

#IndianPassport #PassportApplication #TravelDocuments #PassportRenewal #PassportServices #PassportOffice #PassportRules #PassportValidity #PassportApplicationProcess #PassportRequirements #PassportGuidelines #PassportIssuance #PassportRenewalProcess #PassportUpdates #PassportInformation

Comments

Popular posts from this blog

"iPhone 14 Pro: Unveiling the Future of Mobile Technology"

"Punjab Kings vs Rajasthan Royals IPL 2023: Live Score and Latest Updates - Follow the Exciting Clash!"

Aadhaar Card: Empowering Identity Verification and Digital Inclusion